चंदूर येथे जनऔषधि केंद्राचे शुभारंभ

जनऔषधि केंद्राचे शुभारंभ करताना भगतराम छाबडा व इतर मान्यवर. आपल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या चंदूर येथील वस्ती आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचा शुभारंभ..चंदूर येथे सेवा

सेवाभारती संचलित,माधव विद्यामंदिर, इचलकरंजी

विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी न बनवता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणारी म्हणून ओळख असणारी इचलकरंजी शहरातील माधव विद्यामंदिर शाळा आहे. इचलकरंजी परिसरातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ही

ढोणेवाडी आरोग्य तपासणी शिबीर

मेडिकल असोसिअशन ऑफ इचलकरंजी (माई) व डॉ. हेडगेवार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ढोणेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. मेडिकल असोसिअशन ऑफ इचलकरंजी (माई) या

आयुर्वेद व पंचकर्म शिबीर

सेवा भारती संचलित डाॅ. हेडगेवार रूग्णालयाच्या आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा विभागांतर्गत, पोटांचे विकार व अग्निमांद्य या विकारांनी पिडीत व गरजू अशा रूग्णांकरिता तपासणी व पंचकर्म

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत विनामूल्य वैद्यकीय सेवा

मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (माई) व सेवा भारती संचलित डाॅ. हेडगेवार रूग्णालय, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर गांधी

सामाजिक रक्षाबंधन २०२३

सेवा भारती संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विविध गट करून यावर्षी सामाजिक रक्षाबंधन साजरे केले. त्याचे अनेकांनी शब्दांकन केले. त्यापैकी काही निवडक अनुभव आणि

एक पाऊल पुढे २०२३

एक आवश्यक सेवा म्हणून डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालयाच्या माध्यमातून आणखी एक पाऊल, आता फिरत्या रुग्णालयावर देखील आणीबाणीच्या स्थितीत योग्य सल्ला रुग्णाला देणे सुलभ होईल.

धन्वंतरी पूजन वृत्त 2022

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा भारती संचलित डॉ. हेडगेवार रुग्णालय मध्ये धन्वंतरी पूजन करून दिवाळीची आनंदमय सुरुवात करण्यात आली. धन्वंतरी पूजनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दि. 23 ऑक्टोंबर

आजची ग्रेट भेट – वैद्य देसाई, यादगुड

आज थोर आयुर्वेदाचार्यांना भेटण्याचा योग आला. आज सकाळी ऑन ड्युटी असताना डॉक्टर राजेश पवार सरांचा निरोप आला सर्वांनी खाली माझ्या केबिनमध्ये या , एका डॉक्टरांची

माधव विद्या मंदिर मध्ये मातृ-पितृ दिन अतिशय उत्साहात व भावनिक वातावरणात साजरा

आज दिनांक 14 फेब्रुवारी आजचा दिवस जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करतात मात्र हा दिवस आपण वेगळ्या पद्धतीने देखील साजरा करू शकतो. ही भावना मुलांमध्ये

जेव्हा देणगीच सेवाभारती ची वाट पाहत असते

काल एक वैशिष्ट्यपूर्ण असा चांगला अनुभव आला. एका आजीबाईंना त्यांच्या बांधवांकडून वडिलोपार्जित जमीन जायदादीतील उत्पन्नातून काही रक्कम मिळाली. आजीबाई सुखवस्तू घरातील, त्यामुळे त्यांना खरंतर असा

श्री. माधव विद्या मंदिराच्या नूतन भव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा मा. भैय्याजी जोशी यांच्या हस्ते संपन्न

गणित मांडून आणि योजना करून सेवाकार्य कधी होत नाही. त्यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून अडचणी सोडवत काम करत राहिले कि, शिक्षण आरोग्यासह अनेक विभागात मोठे

गरीब,भटक्या कुटुंबाना शिधा किट पुरवठा व संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य हेल्पलाईन

कोरोना मुळे लॉकडाऊन स्थितीत अनेकांचे रोजगार बुडाले. यात्रा जत्रा यांच्यासाठी फिरणारे फिरते विक्रेते, खेळणीवाले, उंटवाले, देवगाडी वाले, डवरी, बहुरूपी, वाजंत्री इत्यादी भटक्या लोकांचे अन्नावाचून आबाळ

सेवाभारती मध्ये बाह्यरुग्ण विभाग शुल्कामध्ये सवलत

सध्या चालू असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गरजू गरीब रुग्णासाठी सेवाभारतीने बाह्यरुग्ण विभागासाठी शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शहर व परिसरातील अनेकांचे

कोरोना च्या जागतीक महामारी च्या पार्शवभूमीवर आम्ही वैद्यकीय हेल्पलाईन (Medical Helpline) सुरू करीत आहोत.

सेवा भारती संचलीत डॉ. हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी कोरोना च्या जागतीक महामारी मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे अनेक शासकीय व खाजगी दवाखाने व हॉस्पिटलमध्ये

शालेय आरोग्य तपासणी दरम्यान शिक्षकांचे एक एकत्रीकरण व शिक्षण, संस्कार व कुटुंब- शिक्षकाची भूमिका” या विषयांवर चर्चा

सेवाभारती इचलकरंजीचे डॉ हेडगेवार फिरते रुग्णालय ज्या बारा ग्रामीण व सेवावस्ती केंद्रांवर सेवा देते त्या परिसरातील शाळांमध्ये मागील दोन तीन महिन्यात शालेय आरोग्य तपासणी करण्यात

बुद्धपोर्णिमे दिवशी शांतीनगर,बिंदगे टेक येथील वस्ती आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न

बुद्धपोर्णिमे दिवशी शांतीनगर,बिंदगे टेक येथील वस्ती आरोग्य केंद्रात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. सेवभारतीचे संचालक श्री प्रकाश गणपुले यांनी बुद्धपुजन करून शबीराची सुरुवात केली.डॉ

मलकापूर येथे सेवा भारतीच्या फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन

समाजाच्या गरजा ओळखून त्यांची आवश्यकता पाहून समाजाची सेवा करण्याचे महान कार्य आंतरिक भाव जागृत ठेवूनच करत रहावे,त्यासाठी सदैव तत्पर रहा असे आवाहन रा. स्व. संघाचे

इचलकरंजी येथील IGGH या कोरोना समर्पित रुग्णालयास ५० बेड प्रदान करताना मा.भगतरामजी छाबडा,प्रमोद मिराशी, डॉ राजेश पवार,कैलाशजी गोयल,प्रांताधिकारी डॉ विकास खरात,आम. प्रकाश आवाडे

सेवाभारतीने दिले आय.जी.एम. रुग्णालयास ५० बेडस. सेवाभारती बनते कोल्हापूर जिल्ह्याचा आधार.

सेवाकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या ईचलकरंजीच्या सेवाभारती संस्थेने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ईचलकरंजीच्या इंदिरा सामान्य रुग्णालयास ५० बेड चा वॉर्ड उभा करून दिला आहे. कोरोना विरुद्धच्या