**सेवा भारती संचलीत डॉ.हेडगेवार रुग्णालयाचा १४ वा वर्धापन दिन!*
*सेवा भारती संचलीत डॉ.हेडगेवार रुग्णालयाचा १४ वा वर्धापन दिन!१४ वर्षांचे समर्पण आणि कठोर परिश्रम हा एक अविश्वसनीय टप्पा आहे.सेवा भारती, इचलकरंजी या संस्थेच्या माध्यमातून तीन वस्ती आरोग्य सेवा केंद्रे (१)…