सेवा भारती, इचलकरंजी संचलित डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालय,कोल्हापूर
आपल्या सर्वांच्या सदिच्छा व सहकार्याने कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालय या वैद्यकीय सेवेस २ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर शहरातील १२ विविध सेवा वस्त्यांमध्ये आणि गगनबावडा परिसरातील…