चंदूर येथे जनऔषधि केंद्राचे शुभारंभ
जनऔषधि केंद्राचे शुभारंभ करताना भगतराम छाबडा व इतर मान्यवर. आपल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या चंदूर येथील वस्ती आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचा शुभारंभ..चंदूर येथे सेवा भारतीच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचा…