शाहूवाडी तालुक्यातील धनगर वाड्यांवर सुरू झालेल्या डॉ हेडगेवार फिरते रुग्णालय प्रकल्पाच्या एका मार्गावरील केंद्रांना भेट देऊन आलो. सोबत प्रमोद मिराशी,प्रमोद घोटणे, अमर चौगुले.
Photo Gallery डॉ गजानन पाटील रूग्ण तपासणी करतानाप्रमोदराव छोट्या मित्रांसोबतया आजीबाईच्या चेहऱ्यावरची वेदना दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
Continue Reading